My i Shop
ABOUT MY - i -SHOP
TO WHOM APPLY
हमीपत्र
तरुणांनसाठी रोजगार संधी
- ग्रीन एनर्जी चे उपकरणे, विक्री व दुरस्ती
- विविध इलेक्ट्रीक, इलेक्ट्रोनिक गॅझट विक्री केंद्र
- ऑरर्गानिक प्रोडकट विक्री केंद्र
- चहा / नाश्ता विक्री केंद्र
- घरगुती वस्तू वितरण व विक्री केंद्र इत्यादीसाठी
- स्टेशनरी विक्री केंद्र
- तरुणांना प्रशिक्षण व नोकरी व्यवसायासाठी मदत करणे.
महिलांसाठी
- पार्सल पोइंट
- घरगुती मेस
- चहा सेंटर
- इस्त्री केंद्र
- इडली / डोसा सेंटर
- ब्रेकफास्ट / नाश्ता केंद्र
- ऑरर्गानिक भाजीपला व प्रोडकट विक्री केंद्र
- जेम्स अँड ज्वेलरी विक्री केंद्र
- रेडीमेड कपडा विक्री केंद्र
- स्टेशनरी व व्युटी प्रोडक्ट विक्री केंद्र
- फूड सेंटर (पापड, लोणचे, मसाले इत्यादी.
- तसेच महिलांना बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रोडक्ट बनविणे व १२ प्रशिक्षण देने.
आयरेगा सेंटर शेतकरी
शेतकरी
- शेतकर्यानसाठी १ शेतकर्यांच्या तयार मालासाठी विक्री केंद्र
- कृषीसेवा केंद्र
- ऑरर्गानिक भाजीपला हमी भाव केंद्र
- दूध डेअरी / डेअरी प्रोडक्ट
- शेती उपयुक्त वस्तू विक्री केंद्र इत्यादी.
रोजगार लाभार्थी
- महिला, शिक्षित उच्च शिक्षित
- युवक, शिक्षित उच्च शिक्षित
- अपंग
- शेतकरी
- हॉकर्स
- इंजिनिअर्स
- गृहिणी, सर्वांसाठी